सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंगळवेढ्याचे युवानेते औदुंबर वाडदेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवुन साजरा!




सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांच्या वाढदिवसा निमीत्त पांडुरंग परिवार व विवीध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करणेत आला.यावेळी माजी सभापती शिक्षण व आरोग्य जि.प.सोलापूर शिवानंद पाटील,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,माजी नगरसेवक अरुण किल्लेदार,माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी,पं.स.सदस्य नितीन पाटील,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील,सरपंच रामेश्वर मासाळ,आ.प्रशांतराव परिचारक युवा मंचचे अध्यक्ष बबलु सुतार,मार्केट कमिटीचे माजी संचालक हौसाप्पा शेवडे,सरपंच धनाजी बिचुकले,गोणेवाडीचे उपसरपंच विष्णू मासाळ,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर,माजी सरपंच दिगंबर भाकरे,तालुका सह.सुतगीरणीचे संचालक पप्पु स्वामी,युटोपीयन शुगर्सचे चिफ फायन्सियल आॉफिसर दिनेश खांडेकर साहेब,माजी सरपंच माधवानंद आकळे,येड्रावचे सरपंच रमेश पाटील,पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे समन्वयक दशरथ काळे,बिरुदेव घोगरे,प्यारेलाल सुतार,तानाजी कांबळे,स्वीय सहाय्यक पिंटु आळगे,सरपंच सचिन चौगुले,बापु गरंडे,दाजी शेंबडे,रघुनाथ वाकसे,नंदु गवळी यांचेसह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget