श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकासाच्या कामासाठी मुस्लिम समाजाकडून आर्थिक मदत




पंढरपूर // प्रतिनिधी 

पंढरपूर शहरातील भाजप युवा मोर्चाच्या वतीने संत पेठ न्यू बागवान मोहल्ला येथील मुस्लिम बांधवाकडून श्री राम मंदिर बांधण्याकरिता आर्थिक मदतीचा हात म्हणून मुस्लिम समाजाने सहभाग घेतला यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुल अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन पार पडले अनेक मुस्लिम समाजाने सहभाग घेतला महिला व पुरुषांकडून आर्थिक मदत मिळाली व भाजप युवा मोर्चा कडून आभार ही व्यक्त करण्यात आली प्रमुख उपस्थिती म्हणून विदुल अधटराव भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष .आदम बागवान .इम्रान बागवान. रफिक आतार .नूर बागवान .लखन ननवरे प्रशांत धुमाळ. निलेश (गोलू) लकेरी अविनाश जक्कल. सतीश सासवडकर कुणाल कोरे. कृष्णा पवार. आदित्य भोसले .प्रथमेश( लल्या) कदम आदी सहकार्य व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget