पंढरपूर // प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य, चरित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या,हिंदवी स्वराज्याच्या दोन दोन छत्रपतींना घडवणारया राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना जयंती निमित्त मनाचा मुजरा व जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार घालून अभिवादन करताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे शिवस्वराज्य युवा संघटनेचे शहराध्यक्ष किरण शिंदे, पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे,माजी शहराध्यक्ष धनंजय मोरे,छावाचे सोपान काका देशमुख,छावाचे विकी झेंड,रवी देवकर,जगदिश पवार,
इबरान बागवान,अनेक पदाधिकारी व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.