सोलापूर // प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहन सोहळ्यास कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन.जगताप, पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा कोळेकर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.