मंगळवेढ्यात परिचारक गटाची बाजी (बहुतांश ग्रामपंचायतीवर वर्चस्व)

 



    


 मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल झाला यामध्ये परिचारक गटाने नंदेश्वर,सिध्दापुर,बोराळे,महमदाबाद शे.या ४ ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे. तर उर्वरित ४ ग्रामपंचायतीवर परिचारक-आवताडे तर परिचारक-भालके गटाची सत्ता आली आहे सर्व नवनिर्वाचीत विजयी सदस्यांचा सत्कार पांडुरंग परिवाराच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यालयामध्ये करणेत आला..

 यावेळी शिक्षण व आरोग्य समितीचे माजी सभापती शिवानंद पाटील,जिल्हा दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,दामाजी शुगरचे माजी संचालक भारत पाटील,जालींदर व्हनुटगी,सरपंच रामेश्वर मासाळ,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर,बापुराया चौगुले,बाबासाहेब पाटील,विश्वनाथ पाटील,भाजपाचे जिल्हा चिटणीस,संतोष मोगले,कांतीलाल ताटे,विष्णू मासाळ,सचिन चौगुले,रमेश पाटील,पप्पु स्वामी,विजय बुरकुल,भारत गरंडे,बंडु करे,माधवानंद आकळे,हौसाप्पा शेवडे,बाळासाहेब काळुंगे,सचिन बोडके,श्रीकांत गणपाटील,भागवत भुसे,माणिक खटकाळे यांचेसह नवनिर्वाचीत सदस्य उपस्थित होते.

 तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  परिचारक गटाचे निवडुन आलेले सदस्य

1) नंदेश्वर 13 पैकी 07

2) सिध्दापुर 11 पैकी 06

3) बोराळे 13 पैकी 10

4) महमदाबाद शे.06 पैकी 

5) आसबेवाडी  07 पैकी 04

6) सलगर बु.11 पैकी 04

7) भोसे 15 पैकी 08

8) मरवडे 13 पैकी 03

9) अरळी 11 पैकी 05

10) कचरेवाडी 09 पैकी 06

11) लेंडवे चिंचाळे 09 पैकी 02

12) माचणुर 09 पैकी 02

13) हुलजंती 13 पैकी 04

14) बालाजीनगर 09 पैकी 04

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget