सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने महाराणा प्रताप पुण्यतिथी निमित्त पुष्पचक्र अर्पण करुण अभिवादन



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त सातरस्ता येथील त्यांच्या अश्वारुढ पूतळ्यास माजी उपमहापौर माणिकसिंग मैनावाले यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर नलिनीताई चंदेले, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, माजी नगरसेवक हारुण शेख,  उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, चक्रपाणी गज्जम, VD गायकवाड़, नूर अहमद नालवार, प्रा राहुल बोळकोटे, रमेश फुले, राजेश झंपले, हरीश गायकवाड़, धनराज गायकवाड़, सोमनाथ व्हटकर, राजन परदेसी, श्रीकांत दासरी, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, मुस्कान शेख, सोहेल कडेचुर, दत्ता नामकर, मनोहर सालुंखे, अफजल शेख, बसंती सालुंखे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget