मा.विश्वराज महाडीक यांच्या शुभहस्ते भव्य हाफ पीच टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन!


   


सोलापूर // प्रतिनिधी 

भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.खा.धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडीक यांच्या वाढदिवस व छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य हाफ पीच टेनीस बॉल स्पर्धेचे उद्घाटन मा.विश्वराज धनंजय महाडीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.           या कार्यक्रमावेळी विश्वराज महाडीक यांनी बॅटींग करत जोमाने या स्पर्धेची सुरवात केली.              


यावेळी विश्वराज महाडीक बोलताना पुढे म्हणाले की; तरूण युवक मैदानी खेळापासुन दूर होत आहे तरूणांनी या खेळांपासुन लांब जाऊ नये. व मैदानी खेळांची माहिती व्हावी यासाठी मैदानी खेळांची स्पर्धा यापुढे ही भरतील असे मत विश्वराज महाडीक यांनी यावेळी मांडले



यावेळी भाजपा मोहोळ तालुकाध्यक्ष सुनिल (दादा) चव्हाण , भीमा कारखान्याचे व्हा.चेअरमन सतिश आण्णा जगताप,कार्य.संचालक सुर्यकांत शिंदे,पंकज चव्हाण, राजाराम बाबर ,माणिक बाबर पांडुरंग ताटे,भाऊसाहेब जगताप, महादेव बाबर ,भगवान बाबर ,नितीन चव्हाण,बाबा इंगोले  संयोजक बालाजी जगताप,आनंद चव्हाण व आदि मान्यवर या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते




:- 

या क्रिकेट सामन्यावेळी विश्वराज महाडीक यांनी सर्व उपस्थित नवतरुण खेळाडूंना छोटेसे मार्गदर्शन केले सर्व तरुणांनी क्रिकेटमध्ये आपले करीअर घडवावे व सर्वांनी मैदानी खेळाची जोपासना करावी असे यावेळी त्यांनी सर्व  उपस्थित क्रीडा शौकिनांना सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget