मोहोळ येथे भागवतकला बॅडमिंटन अकॅडमी च्या वतीने बॅडमिंटन स्पर्धा संपन्न





सोलापूर // प्रतिनिधी 

 मोहोळ येथे भागवतकला बॅडमिंटन अकॅडमी  च्या वतीने   शनिवारी दि 30 जानेवारी 2021 व रविवार दि 31 जानेवारी 2021 रोजी

बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या   या स्पर्धेमध्ये मोहोळ पंढरपूर, मंगळवेढा,  सोलापुर, आटपाडी, परांडा, जत येथील  स्पर्धकांनी सहभाग नोंदवला

 दोन दिवस चाललेल्या स्पर्धे मध्ये पंढरपूर येथील वय 45  वरील विजेता

पांडुरंग अलोनी व सारंग अभंगराव (पंढरपूर)

गट 55 वरील विजेता

सुनिल वाळूजकर व श्रीरंग ठवरे (पंढरपूर)

व उपविजेता

डॉ अमोल बनसोडे व डॉ रामानुज मर्दा यांनी बाजी मारली

 या स्पर्धेचे आयोजन भागवतकला अकॅडमी चे प्रमुख मोहोळ चे उद्योगपती एडव्होकेट एन एम  क्षीरसागर, सौ अंजली लोटके, सुशील क्षिरसागर यांनी केले होते यावेळी सर्व विजेत्यांचा सत्कार मोहोळ शहरातील व्यापारी संजय मोरे यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोहोळ बॅडमिंटन  अकॅडमी चे पंच मुंडे सर ,मधुसूदन कुलकर्णी, संजय शिंदे,  दिनकर बापू , चव्हाण सर,  सुशील शिरसागर, सर्फरोज काझी  यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी  जिल्हा बॅडमिंटन प्रशिक्षक तुषार मुळे सर मोहोळ नगरपरिषदेचे नगरसेवक सुशील शिरसागर, सुधाकर डोके, आकाश फाटे हे उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भागवतकला बॅडमिंटन ॲकॅडमी च्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget