शिव-संदेश ग्रुपची अभिनव शिवजयंती




सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसंदेश शिवजन्मोत्सव मंडळ गेल्या 16 वर्षापासून सातत्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत असून यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त एका दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा सादर केला. शिवसंदेश ग्रूपचे संस्थापक तथा छावाचे योगेश पवार यांच्या संकल्पनेतून फोटो फ्रेम च्या टाकाऊ वस्तू पासून स्पर्शरंगच्या कलाकारांनी शिवाजी महाराजांचे प्रोटेक्ट साकारण्यात आले. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसंदेश ग्रूपचे संस्थापक योगेश पवार, राहुल गोयल, सचिन गुळग, विजय भोईटे, दिनानाथ जाधव, रतिकांत पाटील, विश्वजित चुंगे, विशाल पवार, अविनाश पाटील, गणेश चिन्नवार, धनंजय जाधव, विनोद पवार, मनोहर गोयल, अप्पु गुजले, सचिन लामकाने, अजिनाथ परांडकर, किरण गुळग, इम्रान शेख, लक्ष्मण गोचडे, संजय फुलारी, हरी कोळेकर, आरिफ शेख, रवी गोयल, गणेश घोडके, आफताब हारकारे, अमृत माने, देविसिंग रजपूत, ओंकार लोखंडे, रोहित आयवले, विजय माने, आदित्य रजपूत, प्रशांत भडंगे, प्रवीण भडंगे यांसह शिव संदेश ग्रुप व छावा संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget