शिवसरपंच संघटनेकडून नितीन काळे यांनी केला डॉ. बीपी रांगे सरांचा गौरव

 


(या कार्यक्रमास शैलाताई गोडसे यांची प्रमुख उपस्थिती)

पंढरपुर येथील अग्रनामांकित असलेल्या स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ.बीपी रोंगे सर यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कामांच्या माध्यमातून एक आदर्श प्राचार्य म्हणून ठसा उमटवला  याचीच दखलघेत अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यावतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शिवसरपंच सेवा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यावतीने रोंगे सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिव सरपंच सेवा संघाच्या वतीने नितीन काळे यांनी स्वेरी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. बीपी रोंगे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.शैलाताई गोडसे, शिवाजी घाडगे,संभाजी शिंदे,विनोद कदम व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget