विदुल अधटराव यांनी केले नवनिर्वाचित तहसीलदार बेल्हेकर यांचा सन्मान!

पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये पंढरपूरचे नवनिर्वाचित तहसीलदार म्हणून सुशील बेल्हेकर यांची नव्याने नियुक्ती झाल्यामुळे पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विदुल अधटराव यांनी त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या! 

यावेळी पंढरपूर सेतु कार्यालयाचे व्यवस्थापक, रेवन कडलास्कर स्वानंद पवार, धनंजय निंबाळकर, अमर शेंबडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget