सोलापूर // प्रतिनिधी
गोदुताई विडीघरकुल मध्ये राहणारी महिला असून त्याच भागातील एक इसम त्या महिलेसोबत लज्जावाटेल असे कृत्य करत असले बाबत त्या महिलेने वळसंग पोलीस स्टेशनं ला फिर्याद दिली असून त्या व्यक्तीवर कलम 354 ड व506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास नवीनविडी घरकुल पोलीस चौकी चे उपनिरीक्षक करत असून गुन्हा दाखल झालेला इसम मोकाट फिरत असून त्याला अद्याप अटक केलेली नाही म्हूणन त्या महिलेने पोलीस अधीक्षक यांना लेखी तक्रार देऊन भेट घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या
सदर च्या महिलेने पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली असून त्या इसमावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन पोलीस उपअधीक्षक यांनी दिले आहे
या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार नागनाथ गणपा, कृष्णा गुट्टल मुस्ताक कारभार डॉ रवींद्र सोरटे हरी भिसे अक्षय बबलाद, इस्माईल शेख, रिजवान शेख वैजिनाथ बिराजदार संगपा कांबळे इम्तियाज अक्कलकोटकर अभिषेक चिलका शब्बीर मणियार यांनी त्या महिलेची पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन त्या महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरली आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.