सोलापूर // प्रतिनिधी
सरपंच सेवा संघ सोलापूर जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या भव्य मेळावा आयोजित करण्याचा माणूस आहे याबाबतीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांची सोलापूर येथील निवासस्थानी जाऊन घेतली भेट वर्षभर चर्चा केली.
यावेळी बाबासाहेब पावसे संगमनेर समवेत सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन काळे महिला जिल्हाध्यक्ष सौ सुनंदा वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.