जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते(मॅडम)यांचा सरपंच सेवा संघटनेच्यावतीने नितीन काळे यांच्या हस्ते सन्मान!




सोलापूर // प्रतिनिधी 

मा. सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांना दिल्ली येथे महिला आयोगाच्या वतीने केंद्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आज सरपंच सेवा संघटनेच्यावतीने व तमाम पंढरपूरकरांच्या वतीने आज सोलापूर येथे त्यांचा भव्य असा सत्कार  करण्यात आला.  सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या वतीने व सरपंच महिला अध्यक्षा सौ.सुनंदा वाघमारे यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण घोलप,द्रोणाचार्य हाके, कोर्टी चे सरपंच बिरूदेव वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ शेंबडे, ग्रामपंचायत सदस्य,  सुभाष हाके प्रगतशील बागातदार हनुमंत खरात व जगन्नाथ हाके ग्रा.प सदस्य धर्मराज बगले  श्रीमंत बनले, लक्ष्मण राजुरा,व सरपंच सेवा संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच कोर्टी गावातील अनेक यावेळी  उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget