सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करुण अभिवादन

 



सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी चौक येथील येथील त्यांच्या अश्वारूढ़ पुतळयास शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.


यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प. महाराष्ट्र सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा, सुनील रसाळे, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, अनिल मस्के, चक्रपाणी गज्जम, पवन गायकवाड़, प्रवक्ते नागनाथ कदम, सुमन जाधव, सुनील व्हटकर, भोजराज पवार, प्रमिला तुपलवंडे, नूर अहमद नालवार, संघमित्रा चौधरी, लतीफ मल्लाबादकर, देवा गायकवाड़, राजेश झंपले, शाहु सलगर, हरीश गायकवाड़, श्रीकांत दासरी, राजेन्द्र शिरकुल जगदेवी कदम, भारती सालुंखे, अरुणा बेंजरपे, मुमताज तांबोळी, सुरेखा गायकवाड़, संतोषी गुंडे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget