पंढरपुर तालूक्यातील आजोती ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.अमृता प्रशांत गुटाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा सरचिटणीस प्रशांत गुटाळ, आप्पासाहेब कदम, विलास गुटाळ,अभिजीत लांडे, गणेश कदम इतर उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.