सर्व जेष्ठाने केव्हीड १९ लसीकरणाचा लाभ घ्यावा.




आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब  यांनी केले आवाहन

अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राती कोव्हीड लसीकरण केंद्राला दिली भेट.


सोलापूर // प्रतिनिधी   

कोरोना वर प्रतिबंधक म्हणून महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या ६० वर्षापुढील जास्तीत जास्त जेष्ठ महिला पुरुषांनी कोव्हीड लसीकरण करून घेवून लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांनी मोहोळ मतदारसंघातील नागरिकांना केले आहे.

    शुक्रवार दि १२ रोजी अनगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड -१९ लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी आवाहन केले आहे. त्यांच्यासमवेत लोकनेते चे चेअरमन मा श्री बाळराजे पाटील साहेब सह इतर उपस्थित होते. 

    यावेळी अनगर परिसरातील जवळपास १०० हुन अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आहे.असे देखील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना आमदार साहेबांना माहिती दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget