शेततळ्याचे व अस्तरीकरणाचे अनुदान तातडीने जमा करण्यात यावे:- महेंद्र पवार




(मनसेच्या वतीने दिले कृषी अधिकारी यांना निवेदन)


सोलापूर // प्रतिनिधी

आज पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील 2019 20 साला मधील शेततळ्याचे व अस्तरीकरणाचे अनुदान तातडीने जमा करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर येथील तालुका कृषी अधिकारी आर वाय पवार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये मनसेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांचे  शेततळ्यांचे व अस्तरीकरणाचे अनुदान तातडीने जमा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे हे निवेदन सादर करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, तेजस गांजाळे व समस्त मनसैनिक यावेळी मोठ्या संख्येने कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget