छत्तीसगड येथे नक्षलवादयांबरोबर झालेल्या चकमकित शहीद झालेल्या वीर जवांनाना सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने श्रद्धांजली अर्पण




सोलापूर // प्रतिनिधी 

छत्तीसगड मधील बिजापुर येथील तारेम जवळ नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकित आपले 22 जवान शाहिद झाले. या चकमकित शहीद झालेल्या बावीस वीर जवांनाना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, राजेन्द्र शिरकुल, संजय गायकवाड़,  राजू सकी आदि उपस्थित होते.


Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget