सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवनराम यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर *महानगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक चेतन भाऊ नरोटे* यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, प्रवक्ते नागनाथ कदम, कार्यालयीन सचिव संजय देशपांडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शंकर गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.