सोलापूर // प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिनिमित्त व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काँग्रेस भवन सोलापूर येथे दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिराचा उद्दघाटन करण्यात येणार आहे. तरी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, सर्व आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या समवेत दहा ते पंधरा रक्तदान करणारे कार्यकर्ते घेऊन येणे ही विनंती.
प्रकाश वाले
अध्यक्ष:- सोलापूर शहर काँग्रेस कमिटी

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.