सचिन तेंडुलकर उपचारासाठी रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी झाले होते कोरोनाचे निदान




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगीरीचा उपाय  म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे.

सचिनने स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असल्याचीही माहिती दिली आहे. तसंच घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही सचिननं सांगितलं आहे.

नुकतचं सचिननं रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग घेतला होता. यात सचिनच्या नेतृत्वात इंडिया लिजेंड्सनं शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या मालिकेत सचिननं देखील चांगली कामगिरी केली होती.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget