भारत भालके यांना गरीबाच्या वेदनांची जाणीव होते:- गायक आनंद शिंदे




 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त ममदाबाद गुंजेगाव मारापुर मल्लेवाडी  ढवळस देगाव आधी गावात प्रचार सभा पार पडल्या यावेळी मंगळवेढ्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बोलताना आनंद शिंदे शरद पवार हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते असून माझ्यासारख्या सर्वसामान्य गायकाला आमदार म्हणून विधी विधानपरिषद वर शिफारस केली आहे त्याच प्रमाणे माझ्या भूमीतील व विधानसभेचे विद्यमान आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध होते. मी मंत्रालयात कामानिमित्त आले असताना मला नेहमी नाना गाव वाले म्हणून हाक मारायचे मी मंगळवेढा भूमी भूमी असल्यामुळे मला नेहमी आदराने बोलायचे. 

. मला जेव्हा भारत भालके यांचे निधन झाल्याचे समजले नंतर मला फार दुःख झाले. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी पाहिजे होती. आमदार भारत भालके आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा येथील अनेक विकास कामे करीत होतो. इलेक्ट्रिक मिडीया प्रसार माध्यमातून मी वाचत होतो पाहत होतो. सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊन भारत नाना सोबत काम करू शकतो हो मी उघड्या डोळ्यांनी मंत्रालयात पाहिले आहे. अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी व नानाच्या उपकाराची परतफेड करून भगीरथ भालके  यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गायक आनंद शिंदे यांनी केले. 

 रतन शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा म्हणाले की देशाचे कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांचे आणि आमच्या आजोबा रतन शहा यांचे संबंध होते सहकारी संस्था वाढवण्याचे काम आदरणीय पवार साहेबांनी केले त्याप्रमाणे सहकारी संस्था अडचणी असलेल्या त्यांनाही मदत करण्याचे काम केले आपल्या पंढरपूर मंगळवेढ्याच्याविकास कामासाठी पस्तीस गावच्या पाणीप्रश्‍नासाठी त्यांना आपला जीव गमवावा ची वेळ आली. आपण विकास कामासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनानिवडून द्यावे असे आवाहन राहुल शहा यांनी केले.



 पी. बी पाटील म्हणाले की स्वर्गीय भारत नाना भालके हे गरिबांचे दैवत होते. त्यांना सर्वसामान्य गरिबाच्या डोळ्यातील अश्रू ची जाण होती त्याने आपल्या आमदारकीच्या काळात गावगाड्यातील कोणत्याही राजकीय तरुणाला दोषाने.कधीही पाहिले नाही. सूडबुद्धीचे राजकारण कधी केले नाही..


 यावेळी मारापुर येथील दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक भुजंगराव आजबे. माजी संचालक शहाजी यादव. माजी उपसरपंच संजय आसबे माजी सरपंच रमेश आसबे   माजी गटविकास अधिकारी योगेश आजबे तावशीमाजी सरपंच रवींद्र कांबळे यांनी जाहीर प्रवेश महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालकेआनंद शिंदे यांचे उपस्थिती मध्येराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 या कार्यक्रमास माजी चेअरमन नंदकुमार पवार नगरसेवक अजित जगताप तानाजी खरात मारुती वाकडे. अशोक पाटील मारुती मासाळ  चंद्रशेखर कोंडू बहिरे. रामेश्वर मासाळ अरुण किल्लेदार भारत बेदरे मुजावर काजी पैलवान कोळेकर भास्कर मोरे सुनील यादव बाबासाहेब जाधव सरपंच संगीता रंधवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिव

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget