सोलापूर // प्रतिनिधी
परखड लेखन सडेतोड बातम्या गेली अनेक वर्षापासून निरपेक्ष निर्भीड व समाजातील वंचित पिढीत घटकासाठी प्रशासन वर लेखणी चा आसूड उगारणारे आक्रमक पत्रकार म्हूणन आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची दैनिक तुफान क्रांती उपसंपादक (सोलापूर जिल्हा ) पदी दुसयांदा निवड करण्यात आली असून आपल्या खास व शैलीदार लेखणीतून अनेकांना घाम फोडणारे समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात नेहमीच ज्वालागृही व ओजस्वी लेखणी च्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देणारे नवेदित पत्रकारांना मार्गदर्शन करणारे राजकीय व सामाजिक अचूक अभ्यास असणारे पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी शासन दरबारात नेहमी आंदोलन उपोषण व निवेदन करून पत्रकारांना न्यायमिळवून देऊन पत्रकारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे पत्रकारांच्या प्रश्नावर अहोरात्र काम करणारे यशवंत पवार यांनी दैनिक तुफान क्रांती च्या उपसंपादक पदी दुसऱ्यांदा निवड नियुक्ती करण्यात असून दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझागालिब मुजावर यांनी ओळख पत्र देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यशवंत पवार यांची निवडीने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकारांच्या प्रश्नाची जाणीव असणारे यशवंत पवार यांच्या निवडीने अनेक पत्रकारांनी समाधान व्यक्त केले असून या निवडीने यशवंत पवार यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.