अखेर कल्याणराव काळे यांनी बांधले हातात घड्याळ!


(पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची दिली ग्वाही)


सोलापूर // प्रतिनिधी 

सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीशी सलगी केलेले कल्याणराव काळे यांनी आज पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस मध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून जाहीर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे यांनी आता पक्षाची एकनिष्ठ राहून पक्षाची सर्व धैर्य धोरणे सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना पण पोहोचविण्याचे एकनिष्ठपणे काम करेन अशी ग्वाही याप्रसंगी श्री कल्याणराव काळे यांनी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget