महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकानिहाय बैठक प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न!

 



सोलापूर // प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर दिनांक 4 एप्रिल 2019 मनसेच्या कार्यालयामध्ये  सर्व सदस्य व सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी तालुका बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रदेश सरचिटणीस दिलीप (बापू) धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका अध्यक्ष शशिकांत (आप्पा)पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.


यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल  (अप्पा)बागल,जिल्हाध्यक्ष सहकार सेना कृष्णा मासाळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार, स्वप्नील जाधव शाखाध्यक्ष, मोहळ विधानसभा अध्यक्ष पवन बेद्रे, तालुका उपाध्यक्ष बालाजी वाघ, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत, सहकार सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौगुले काळे,प्रसिद्धीप्रमुख तेजस गांजाळे , विद्यार्थी सेना सचिव शुभम काकडे,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतापसिंह भोसले, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश पवार, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष आकाश धोत्रे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget