सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या वतीने नाभिक समाजातील 165 गरजु कुटुंबांना अन्नधान्य साहित्य किट चे वाटप




सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणाऱ्या नाभिक समाज बांधवांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहे त्यामुळे नाभिक समाजातील गरजु कुटुंबाना *सोलापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष- मा.श्री. प्रकाशजी वाले साहेब* यांच्या वतीने  महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा- सोलापूर यांच्या संयोजनाने श्री. संत सेना महाराज मंदिर, उत्तर कसबा ,न्हावी गल्ली , सोलापूर येथे शहरातील नाभिक बंधू व सलून दुकानदार व गरजू कुटुंबियांना अन्नधान्य, किराणा मालाचे 165 किट वाटप करण्यात आले.


 या किटमध्ये  गहू - 5 कि., तांदूळ - 5कि. , शेंगा - 1 कि. ,तुरीची दाळ- 1कि., गोडे तेल - 1कि., साखर- 1कि. , लाईफ बाॕय साबण -1 नग, संतुर साबण - 1 नग ,सरगम साबण - 1 नग, कोलगेट पेस्ट- 1नग, व चहा पावडर - 1नग इत्यादी साहित्य वाटप मा. श्री.प्रकाश जी वाले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.


 यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच *ओ.बी.सी. ब्रिगेडचे राज्य संस्थापक - मा.श्री. किशोर जी शेटे (सर) ,सरचिटणीस मा.श्री. मल्लिनाथजी चौधरी, नरवीर शिवा काशीद नाभिक बहुउद्देशिय संस्था, सोलापूरचे अध्यक्ष- भारतजी शिंदे, युवा नेते प्रवीण वाले* यांची उपस्थिती  व  *महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष-मा. श्री.वैभवजी शेटे ( सर), पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवक अध्यक्ष मा.श्री.मनोजजी डिगे*,यांच्या पुढाकारातुन तसेच *सोलापूर कोअर कमिटी मा.श्री.गणेशजी वाघमारे ,मा.श्री.स्वप्निलजी रणदिवे , मा.श्री.सहदेवजी वाघमारे*  *मा.श्री.राहुलजी शंके* यांच्या मार्गदर्शना खाली व *म.ना.म.चे जिल्हाध्यक्ष -मा.श्री. पांडुरंगजी पवार,जिल्हा युवक अध्यक्ष- मा.श्री. आनंदजी वाघमारे, सोलापूर शहर अध्यक्ष -मा. श्री.श्रीकांतजी राऊत,शहर युवक अध्यक्ष -मा.श्री.गणेशजी चौधरी,शहर महीला अध्यक्षा - मा.जयश्रीजी पवार , बाराबलुतेदार शहर अध्यक्ष-मा.श्री. प्रकाशजी शिंदे, शहर युवक अध्यक्ष मा.मनेशजी  गंजाळकर,कर्मचारी शहर अध्यक्ष-मा.श्री. सुमितजी गवळी, कर्मचारी शहर अध्यक्षा -मा.सौ.राधिकाजी राऊत, युवा नेते राहुल वर्धा, योगीनाथ बिराजदार, गणेश कळके* यांनी भरपूर श्रम घेऊन व श्री श्री.संदीप पवार, श्री.आदिनाथ काळे, श्री.दिलीप कोरे, श्री.सचिन धोञे , श्री.रजनीकांत जंपाल,श्री.सोमनाथ हळदे ,श्री. सचिन गंजाळकर , श्री.नरहरी रायचुरकर,श्री.महादेव हलकवडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. तसेच या वेळी नाभिक समाज बंधु व भगीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget