सोलापूर // प्रतिनिधी
दिनांक 31 मे वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर जिल्हा महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर व सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम यांच्या माध्यमातून 2 नंबर झोपडपट्टी, विजापुर नाका येथील 10 गरीब गरजु कुटुंबाना व कुचन नगर येथील 10 गरजु कुटुंबाना अन्नधान्य साहित्य किट व मास्क चे अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते म.प्र.महिला काॅग्रेस सचिवा सुमनताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी मुमताज तांबोळी, साईराम मार्गम, शाहिन शेख, बिस्मिल्ला काझी, शमशाद अत्तार, मनियार, भाग्यश्री उपार, हालिमा शेख, शुभम पुकाळे, केशव पोलशेट्टी, श्रीनिवास कुस्मा, अक्षय सरवदे, मुमताज शेख आदि उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.