सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने शानदार चौक व जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील 45 गरजु कामगार कुटुंबियांना अन्नधान्य साहित्य किट वाटप



कोरोना संक्रमण काळात लॉकडाऊन मुळे कामगारांचे काम बंद असल्यामुळे घर चालविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गोगरिबांची सेवेची संधी म्हणून सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगरसेवक वाहिद नदाफ, कॉंग्रेस अपंग सेल प्रमुख रामचंद्र कुलकर्णी यांच्या माध्यमातून शानदार चौक शास्त्री नगर, जगजीवनराम झोपडपट्टी भागातील 45 गरजु कामगार कुटुंबाना अन्नधान्य साहित्य किट चे वाटप करण्यात आले.


यावेळी सोलापूर महानगर पालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला अन्सर शेख, गफूर बेफारी, नजीर शेख, जुनेद खडा, आरिफ शेख, झाकीर फनिबंद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget