सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने भगवान नगर येथे 550 गरजु नागरिकांना काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल साहेब यांच्या हस्ते जेवण वाटप




पूर्व भागात बहुसंख्य कामगार वर्ग आहेत कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांचे काम बंद रोजी रोटी चे हाल होत आहेत त्यामुळे गोगरिबांची सेवेची संधी म्हणून सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ते जितु वाडेकर व सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक अध्यक्ष योगेश मार्गम यांच्या माध्यमातून प्रभाग 13 भगवान नगर वसाहत येथील 550 नागरिकांना कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काहींना देऊन जेवण घरपोच करण्यात आले.

यावेळी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, कॉंग्रेस नेते राहुल वर्धा, श्रीकांत कोंडा, नागेश म्याकल, शुभम यक्कलदेवी, साईराम मार्गम, अक्षय वाडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget