(भाजपच्या सातव्या दैदिप्यमान वाटचालीबद्दल कार्यक्रम संपन्न)
केंद्र सरकार मधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आज आपला सात वर्षाचा देदीप्यमान कार्यकाळ पूर्ण केला!
याबद्दल कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कोरोना महामारी च्या काळामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या कोल्हापूर कदम वाडी प्रभाग क्रमांक 9 मधील महापालिकेतीलआरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते माननीय खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभहस्ते ब्लॅंकेट साडी व इतर फळाच्या सर्व वस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे गटनेते श्री सत्यजीत नाना कदम नगरसेविका सौ कविता वैभव माने व वैभव माने समाज सेवक रहीम सनदी, अर्जुन पाटील व कदमवाडी व परिसरातील बहुसंख्य नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.