सोलापूर // प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आज जयंतीदिनी जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, नायब तहसीलदार आर. व्ही. पुदाले, विजय लोंढे, मिलिंद चिट्टे, भाऊसाहेब चोरमले, उमाकांत लोंढे, दाजी दोरकर उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.