सोलापूर // प्रतिनिधी
देशात राज्यात व सोलापूर शहरात कोरोना मुळे सध्या लॉक डाऊन असल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रचंड हाल होत असून अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी जपून मानवता हा विचार डोळ्यासमोर ठेऊन सोरेगाव येथे तारकांचे प्रार्थनागृह या ठिकाणी गोरगरीबांना अन्न धान्यचे वाटप पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी धसका न्यूज चे संपादक अक्षय बबलाद इस्माईल शेख रेव्ह सतीश गडकरी इत्यादी उपस्थित होते
हा कार्यक्रमसाठी मीना गडकरी लतिका म्यासी निखिल फाळके रामोला फाळके सारिका रेडसन यांनी अर्थसाहाय्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण गंधम सुनील कांबळे राहुल गोडसे गणेश माने गणेश गौड महेश गोडसे इरणपा प्रवीण इत्यादीनी परिश्रम घेतले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.