सोलापूर // प्रतिनिधी
जेष्ठ नेते भिमा चे व्हा चेअरमन मा श्री कल्याण बाप्पा पाटील,आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने व पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
माजी आमदार मा श्री राजनजी पाटील साहेब व राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष मा श्री बळीराम(काका)साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पुळुज प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या पुढाकारातुन व स्थानिक विकास निधीतुन(कोव्हीड१९)१० ऑक्सिजन बेड चे कोव्हीड केअर सेंटर कोरोना बाधित रुग्णासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी बुधवार(दि २६)रोजी सुरू करण्यात आले आहे
यावेळी पंचायत समिती सदस्य मुबीना मुलाणी,तहसीलदार बेलकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री बागल,सरपंच केराप्पा मदने,सरपंच आठवले मॅडम,पांडुरंग ताटे,धनाजी देशमुख,राजाराम बाबर,बंडु बाबर सह आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.