सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अधिकारी श्री चारुदत्त गजानन भाळवणकर यांचे कोरोना संसर्गाने पुणे येथे दि.27.4.21 रोजी निधन झाले ते अत्यंत मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन परिचित होते.त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी,सुन, नातु, जावई असा परिवार आहे.डीसीसी बँक,पंढरपुर शाखाधिकारी व कर्मयोगी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुधीर भाळवणकर यांचे ते जेष्ठ बंधु होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.