माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी तर एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
यात वेळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्टबेल विठ्ठल बंदुके, पोलीस हे गंभीर जखमी आहेत, तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.