अत्यंत संयमी व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांना नुकताच पोलीस महासंचालक यांच्याकडून दिला जाणारा उत्कृष्ट कार्याबद्दल असा पुरस्कार जाहीर झालेला आहे राजेंद्र टापरे यांनी विविध ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी केलेले आहे .सध्या महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण शाखेत ते कार्यरत आहेत.
अत्यंत सामान्य कुटुंबात मसवड येथे जन्मलेले राजेंद्र ठाकरे यांनी आपल्या कामाचा ठसा विविध ठिकाणी उठवलेला असावे 1996 साली एमपीएससी परीक्षा मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळवलेले होते.
त्यांचे प्रथम मुंबई येथे पोस्टींग झालं मुंबई ,शिरूर, दौंड ,कोल्हापूर, पंढरपूर, करकम ,सोलापूर, परभणी, वैराग, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी त्यांनी अतिशय लक्षणीय कामगिरी केलेली आहे.
मुंबई येथे असताना समाजसेवा महाराष्ट्र शाखा मध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्याचप्रमाणे दौंड, शिरूर, कोल्हापूर, येथील लक्षणीय काम केले.
पंढरपूर येथे असताना वाहतूक निरीक्षक पदावर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला.
पंढरपूर शहरात वारी काळामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियोजन कौशल्य पूर्ण केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले होतं .
त्यानंतर करकंब येथे अतिशय गौरवास्पद काम त्यांनी केलं वन्य प्राण्यांसाठी रानामध्ये आदिवास निर्माण करून शेततळी निर्माण केली.
पशु पक्षांना पाणवठे तयार करून करकंब हे पंढरपूर तालुक्यांमध्ये आदर्श पोलीस स्टेशन निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं.
त्यानंतर परभणी येथे असताना होम डिवाइस पी या पदावर काही काळ कारण काम करण्याची त्यांना संधी मिळाली .
या कामाचा त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता त्यानंतर सोलापूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट कोच ट्रेनर शिक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला अनेक पोलीस कर्मचारी घडवण्यासाठी यांनी परिश्रम घेतले.
आदर्श व निस्पृह व्यक्ती म्हणून त्यांनी या काळामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची जडणघडण केली .
त्यानंतर महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण पुणे यांनी ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं .
या कामाच्या मूळ त्यांना पोलीस महासंचालक सर्वांचे मिळून नुकतेच एक मे रोजी जाहीर करण्यात आलेला आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे म्हसवड येथील पत्रकार विजय टाकणे यांचे ते मोठे बंधू आहेत.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.