सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक कारण.



सोलापूर

महापालिका आयुक्तांची बदली करावी म्हणून आग्रही असलेल्या उमहापौर राजेश काळे यांना शुक्रवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या ब्रेकिंग न्यूजनंतर सोलापूरकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सांगवी पोलिस ठाण्यात उपमहापौर राजेश काळे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. काळे आणि त्यांच्या साथीदारांनी एकच फ्लॅट अनेकांना विकल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुन्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सांगवी पोलिस ठाण्याचे पथक सोलापुरात दाखल झाले. विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget