पंढरपूर // प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पंढरी नगरीमध्ये शाखा असलेली तसेच एकूण 15 राज्यात बँक कार्यरत असलेली इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने ठेवीदारांना बचतीवरील शिल्लक रक्कमेवर 7% व्याज दर घोषित करण्यात आला आहे. हा दर 1 लाखापुढिल ते 5 करोड पर्यंतच्या शिल्लक रक्कमेस लागू असेल. त्यापुढील रक्कमेस जास्तीत जास्त 7.5% व्याज दर मिळणार आहे. 1 लाख पर्यंत 3.5% व्याजदर.
कोरोनाव्हायरस संकटात, बँका कर्जाचे व्याज दर सातत्याने कमी करीत आहेत. याचा फिक्स्ड ठेवींवरही परिणाम होत असून व्याज दरात सतत कपात केली जात आहे. आता परिस्थिती अशी आहे की बँकांना अल्प-मुदतीच्या एफडीवर मिळणारे व्याज हे जवळपास बचत खात्यावरील व्याजा इतकेच मिळत आहे.
दरम्यान कोरोनाव्हायरस संकटात, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा बचतीवरिल व्याजाचा ग्राहकांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी चांगलाच फायदा होणार आहे.
7% चा व्याजदर करून ईक्विटास बॅंकेने एकप्रकारे कोरोना संकटावर मात करण्यासाठीची आर्थिक सामाजिक जबाबदारी घेतली आहे.
हे उत्पन्न बचत खात्यावरील किमान बॅलन्स मेन्टेनन्स् च्या अटी विरहित असणार आहे. आयएमपीएसद्वारेही ग्राहक विनामूल्य व्यवहार करू शकतात.
तसेच ग्राहकांना प्रत्येक डेबिट कार्डवर आकर्षक इक्विनोक्स बक्षिसे प्रोग्रामचा लाभ देखील होणार आहे.
तसेच आपल्या परिसरातील सोलापूर क्लस्टर मधील पंढरपूर, अकलूज, बार्शी, उस्मानाबाद, सात रस्ता, शाहूपुरी, इचलकरंजी, उदगीर, निलंगा, नायगाव, कसबा बीड, पूणे विभाग व ईतर सर्व शाखांना ग्राहकांचा चांगलाप्रतिसाद आहे.
हे सर्व केवळ बॅंकेच्या ऊत्कृष्ठ ठेव दर यामुळे शक्य आहे
असे पंढरपूर बँकेचे शाखा व्यवस्थापक (ब्रांच मॅनेजर) प्रमोद निचल यांनी माहिती देताना सांगितले
तसेच RBI च्या (Reserved Bank of India) नवीन नियमानुसार बॅंक 5 लाखाच्या ठेवीवर सुरक्षा विमा देत आहे.
चालू खात्यावर FD Sweep In-Sweep Out च्या माध्यमातून व्याजाची सुविधा
कोव्हिङ19 पॉलिसी.
50% आरोग्य विमावर सूट.
80% पर्यंत वाहन विमावर सूट.
आकर्षक जिवन विमा योजना.
म्युच्युअल फंड स्कीम
बचत खात्यावरील कमीत कमी बॅलन्स मेन्टेनन्स् साठीची फि आकार 1 जानेवारी 2020 पासून पूर्णपणे रद्द.
शिवाय ईलिट सेव्हिंग खात्यावर:
60 लाखाचा विमान आपघात विमा फ्री.
20 लाखाचा वैयक्तिक (Personal Accidental)आपघात विमा फ्री.
10 लाखाचा Home Insurance फ्री.
50% लोकृस॔ रेन्ट मध्ये सूट.
फ्रीअमर्याद ATM withdrawal व अजून बरेच काही.
हि सर्व माहिती पोहोचविण्यासाठी पंढरपूर शाखेची टीम विनायक साळुंखे-ऑपरेशन मॅनेजर, राम माळी- कॅशियर व मार्केटिंग टीम अनिल खुर्द, विनायक पाटील, सागर शिंदे, पांडुरंग सातपुते व हेमंत माने आपल्या शहरासाठी उपलब्ध आहे असे ब्रँच मॅनेजर प्रमोद निचल यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.