वहान चालक मिञ परिवाराचे आधारस्तंभ व माजी जिल्हा अध्यक्ष मा.एकनाथ मामा बिरादार यांचा नांदेड येथे वाढदिवस साजरा





नांदेड प्रतिनिधी :- वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य जय संघर्ष ग्रुप चे माजी मराठवाडा अध्यक्ष मा.एकनाथ मामा बिरादार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व नांदेड जिल्ह्यातील  चालक बांधवांनी  नांदेड येथे उपस्थित राहुन आज दि.10.6.2020.रोजी मा. एकनाथ मामा बिरादार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तरी उपस्थित नांदेड जिल्हा कमेटी चे साईनाथ मुधीराज,हाणमंत डोईफोडे, गौतम वाटोरे,नवनाथ पा.धानोरकर,संग्राम पामलवार,गोविंद कल्याणकर ,बाबाराव बोकारे,मारोती रणखांबे,हे उपस्थित होते. तर संध्या संपुर्ण जगात कोरोना ने थैमान घातले आहे.

तरी देशात लाॅकडाऊन दिवसेंदिवस वाढत सर्व वाहन चालक बांधवांना काम नाही तरी जगण्याचा प्रशन पडला तरी आशावेळी कंधार तालुका अध्यक्ष मा.माधव दादा कांबळे यांनी आपल्या आतिआवशक गरजूं  चालकांना  बांधवांना  105  जिवनाशक वस्तू चे किट वाटप केले तरी मा.एकनाथ मामा बिरादार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एकनाथ मामा बिरादार यांनी एक चालक संघटना निर्मान करणार हे एक सर्व चालक बांधवांना सुचवीले,व ईथुन जर चालक बांधवांचा मृत्यू झाला तरी आपली संघटना त्या व्यक्तीला 4 लाख रूपये विमा देण्याचे काम लवकरच करू आसे आश्वासन दिले. मा.माधव कांबळे व,सादिक भाई याचं स्वागत एकनाथ मामा बिरादार यांनी केले आहे .उपस्थित ता.हिमायतनगर दत्ता भाऊ बकेवाड,इस्लामपूर चे आहमद सिधीकी,व,बरबडा येथील, बबन साब शेख ,उमरी ता.रामदास वाडीकर भोकर ता.गंगाधर कल्याणे अर्धापूर बालाजी मंगनाळे किनवट,चे कैलाश मंञिवार ,माहुरचे विशाल आराधे,बिलोली चे प्रताप ठाकूर व हाणेगावचे युनुस पटेल,मुक्रामाबाद चे व्यंकट नेवले ,नायगाव चे मुबिन शेख धर्माबाद चे यादव डाकोरे ,मुदखेडचे दिगांबर भाऊ व कुडलवाडी चे रवि हारे व नरसी  चे धम्मानंद भेदेकर चिटमोगरा तथा  नांदेड जिल्हा प्रतिनिधी  यांचा सह अनेक जन उपस्थित होते.  तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.माधवदादा कांबळे यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget