सोलापूर शहरात ४९ नवे बाधित, १२ जण कोरोनामुक्त तर तिघांचा मृत्यू



एकूण रुग्ण १६५४, डिस्चार्ज दिलेले रुग्ण ८२५, मृत रुग्ण १३९ तर ६९० रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर // प्रतिनिधी

आज २२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १७८ अहवाल निगेटिव्ह तर ४९ अहवाल पॉझिटिव्ह तर १२ जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचे मृत्यू झाले आहे. अद्याप १७० अहवाल प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
आज मृत्यू पावलेले संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मार्केटजवळ, दक्षिण कसबा, श्री प्रभाकर महाराज मंदिराजवळ, सम्राट चौक या परिसरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget