फॅबटेक इंजिनीअरिंग कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर’या नामांकित कंपनीमध्ये निवड

वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ट्रैनिंग  प्लेसमेंट यांच्या वतीने पार पडलेल्या ऑनलाईन  कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बेंगलोर येथील ‘क्यू स्पायडर’ या नामांकित आयटी  कंपनीमध्ये  विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आरबीशेंडगे यांनी दिली.

        या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे एचआर हेड  त्यांची टेक्निकल टीम ऑनलाईन  उपस्थित होती.  या निवड प्रक्रियेमध्ये डिग्री इलेक्ट्रिकलसिव्हिलमेकॅनिकलकॉम्प्युटर   इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्म्युनिकेशन विभागातील   विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला होताया सर्व विद्यार्थ्यांची अँप्टिट्यूड टेस्ट ऑनलाईन मुलाखत घेण्यात आलीही कंपनी आयटी सेक्टर मध्ये सोल्युशन देण्याचे   सॉफ्टवेअर टेस्टिंगचे ट्रेनिंग देण्याचे कार्य करतेयाच कंपनीद्वारे प्रभावती जाधव या विद्यार्थिनीस टेक महिंद्रा मध्ये . लाखाचे पॅकेज मिळाले आहेतसेच शुभांगी शिनगारे या विद्यार्थिनींला देखील टीसीएस या कंपनीत .३६ लाखाचे पॅकेज मिळाले आहे.

     निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन   मॅनेजिंग डायरेक्टर माश्रीभाऊसाहेब रुपनरकार्यकारी संचालक श्रीदिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्रीसंजय अदाटे यांनी अभिनंदन केलेयावेळीअभियांत्रिकीचे प्राचार्य डॉआरबी शेंडगेपॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राशरद पवारअकॅडमिक डीन प्राटी एन जगताप,  ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉसाहेबगौडात्यांचे सहकारी निलेश कुमार आडत आदी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget