देवा ग्रुप फाऊंडेशनच्या सातारा जिल्हा सचिव पदी सागर भारत साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी 
देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुजित ढोले तसेच महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांच्या आदेशानुसार..
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यकारणी ची निवडी जाहीर करण्यात आली.
सदरच्या निवडी ही दिनांक १९ जुलै रोजी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पदाधिकारी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये *सातारा जिल्हा सचिव पदी सागर भारत साळुंखे* यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संघटनेचे कामकाज हे सर्व नियम व अटी पाळून सर्व सामान्य गोर गरीब लोकांचे हित व सर्व सामान्य गोर गरीब जनतेच्या अन्याया विरूद्ध लढा सातारा जिल्ह्यात देवा ग्रुप फाऊंडेशनचा कायम सुरू राहील अशी ग्वाही संघटनेचे नवनिर्वाचित सातारा जिल्हा सचिव सागर भारत साळुंखे यांनी प्रदेशाचे सचिव तानाजी सुदाम मोरे यांना दिली.
सदरच्या निवडीला संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget