सोलापूर // प्रतिनिधी
शहरातील साजरे होणारे वेगवेगळे उत्सव जयंती मिरवणूका सण बाबत शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यशवंत पवार यांनी पोलीस खात्याला वेळोवेळी सहकार्य व मदत करत असल्याने तसेच पत्रकार व जनसामान्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमकपणे काम करत असल्याने सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय येथील शांतता कमिटी मध्ये यशवंत पवार यांची दुसऱ्यांदा पोलिस आयुक्त यांनी निवड केली आहे या निवडीबाबत सोलापूर येथे पत्रकारांच्या वतीने यशवंत पवार यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला
यावेळी संतोष म्हेत्रे इलियास शेख अल्ताफ शेख शेख बाबा काशीद राजाभाऊ पवार विष्णु महाराज कारमपुरी सोमनाथ मुंजे विष्णू सुरवसे अरुण सिडगिड्डी, बिपिन दिड्डी, हरीश पवार योगीनाथ स्वामी खिजर पगडीवाले, मोहसीन कोटकुंडे सुभाष म्हेत्रे, सतीश गडकरी दिगंबर इप्पलपल्ली, विश्वजीत कारंडे मोहम्मद इंडीकर अक्षय बबलाद, वैजिनाथ बिराजदार, अजीम शेख, प्रसाद ठक्का प्रसाद जगताप, इस्माईल शेख, योजना कामतकर विकास आमटेकर दिनेश रेवणकर
तानाजी माने इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.