किमान ५०भाविकांना सरकारने भजन-कीर्तनासाठी परवानगी देण्यात यावी:- युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे




सोलापूर // प्रतिनिधी

आज पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ह भ प गणेश महाराज शेटे यांनी माहिती देताना सांगितले की लग्नसमारंभासाठी तसेच चित्रीकरणासाठी सरकार परवानगी देत आहे वारकरी संप्रदाय हा सहिष्णू संप्रदाय आम्ही विनम्रपणे सरकारला विनंती करतो की प्रत्येक गावोगावच्या मंदिरामध्ये किमान ५० भाविकांना भजन व कीर्तनाची परवानगी देण्यात यावी आम्ही सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून भजन कीर्तन करू अशी विनंती त्यांनी केले आहे,  नाहीतर युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर युवा विश्व वारकरी सेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे!

ह.भ.प.गणेश महाराज शेटे
(युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष ),ह.भ.प.राम महाराज गवारे (युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा अध्यक्ष विदर्भ ),ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले (संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ आकोट) यावेळी  विश्व वारकरी सेनेचे ह.भ.प.गणेश महाराज शेटे
( महाराष्ट्र अध्यक्ष ),ह.भ.प.राम महाराज गवारे (युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा अध्यक्ष विदर्भ ),ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले (संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ आकोट ),ह.भ.प.अशोक महाराज उरकुले व सर्व विश्व वारकरी सेनाचे पदाधिकारी व वारकरी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget