वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुजित ढोले तसेच महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांच्या आदेशानुसार..
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यकारणी ची निवडी जाहीर करण्यात आली.
सदरच्या निवडी ही दिनांक १९ जुलै रोजी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पदाधिकारी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रोहित पंडित (सुतार) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरच्या निवडीला संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव तानाजी सुदाम मोरे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.