समाधान पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अन्नदान.




 पंढरपूर प्रतिनिधी:-  समाधान पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त  दिनांक 9 रोजी दत्त घाट येथे 60 ते 70 लोकांना अन्नदान करण्यात आले. कुष्ठरोगी वृद्धास  व एसटी स्टॅन्ड येथे गरीबास केळी वाटप करण्यात आले.


यावेळी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे, सोमनाथ आरे, अजय सोनटक्के, आकाश शिंदे, राहुल गवळी, संतोष साळुंखे, दत्ता डोळस व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget