वृत्तसंस्था // प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यात ऐकातमिक बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी पाटील व अंगणवाडी सुपर वायर गंगा तबेलदार यांचा मनमानी कारभार पुढील हकीकत अशी की माळशिरस तालुक्यात कोरोनाचे पॉझिटीव्ह पेशण्ट मोठ्या प्रमाणात वाडत आहेत मराठी शाळा व सर्व शिक्षण संस्था बंद आहेत दि. 23/7/2020 ते 26/7/2020पर्यत कडाडून बंद पाळला आहे परंतु ऐकातमिक बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सुपर वायर यांनी सुडाचे राजकारण करुन फक्त शंकरनगर बीट क्रमाक (2)मदिल काही निवडक अंगणवाडीस खुडूस/विजयवाडी/पानिव येथील अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना फोन करून अंगणवाडी उघडणेस सांगीतले प्रथम सांगीतले की सुट्टी आहे परत सांगीतले शाळा उघडून बसणे शाळा उघडली नाही तर कारवाई केली जाईल व मादन कटकेले जाईल आशे बोलुन अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना दमदाटी केल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतणीस यांनी पंचमी सनाची सुट्टी आसुन सुध्दा अंगणवाडी उघडून बसले मात्र अंगणवाडी सुपर वायर पोळी खाऊन कोरोनाच्या भेतीने विजिट न करता घरात बसुन अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना उपाशि पोटि ठेवले त्या मुळे अंगणवाडी सेविका व मदतणीस यांच्या मध्ये भेतीचे वातावरण निर्माण झाले शंकरनगर बिट क्रमांक (2) मध्ये 22अंगणवाडी आहे त्यातील विजयवाडी 1 व 2पानिव 1व 2खूडूस नंबर 2ठवरे वस्ती कांचेन नगर राचकर वस्ती 8अंगणवाडी मध्यील अंगणवाडी सेविका व मदतणीस यांनी आपल्या शाळा उघडून उपथीत होत्या तरी हे नियम सर्व अंगणवाडी साठी लावले नसुन फक्त मोजक्या अंगणवाडी साठी लावले जातात त्या मुळे ऐकातमिक बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सुपरवाझर गंगा तबेलदार ह्या मॅडम जानुन बुजुन अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना त्रास देत आहेत व तागेट करुन पैशाची मागणी करीत आहेत अंगणवाडी सेविका व मदतणीसचा पगार कमी असल्याने सुपर वायझर यांना पैसे कशे देनार पैसे मिळत नाही मनुन ऐकातमिक बालविकास प्रकल्प अधिकारी मा शिवाजी पाटील व अंगणवाडी सुपर गंगा तबेलदार हि दोगे मिळू अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना त्रास देत आहेत तरी याची दखलघेवुन या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे व दोशी आसना-या शासकीय अधिकारी यांचा वर कायदेशीर कारवाई करुन गरीब अंगणवाडी सेविका व मदतणीस यांना न्यायमिळवु देण्या साठी अपंग जनतादल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विजय काका कुलकर्णी हे मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब बालकल्याण मंत्री एशोमती ठाकुर राज्य मंत्री बच्चू भाऊ कडु साहेब मा जिल्हा अधिकारी सोलापुर मा प्रात अधिकारी अकलूज मुख्यकायकारी अधिकारी सोलापुर गटविकास अधिकारी माळशिरस यांना लेखी निवेदन देवून वेळ पडल्यास मुंबई मंत्रालय समोर गरीब अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्रास देत आहेत. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी निलंबनाची कारवाई करण्यासाठी हे आंदोलन केले जाईल.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.