शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली



पंढरपूर // प्रतिनिधी 
अन्नाची आधी भूक ही, निर्माण करते. तर विचारांची भूक ही क्रांती निर्माण करते- साहित्यरत्न,लोकशाही   अण्णाभाऊ साठे मानवमुक्तीचे लढायचे महानायक,बहुननायक साहित्यरत्न सत्यशोधक यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन. करण्यात आले. शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मातंग समाजाचे युवक नेते अमित अवघडे, शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,पंढरपूर शहर युवक शहराध्यक्ष अजय गुंड, अ.भा.युवक मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे,देवराज युवा मंचाचे अध्यक्ष शहाजी शिंदे,किरण शिंदे,मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आणि लाॅकडाऊन काळातील नियम सोशल डिस्कशन पाळून साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली..

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget