मा. बाळासाहेब कोळेकर यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त.

 




मुंबई - महसूल विभागात क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महसूल दिनी 1 ऑगस्ट रोजी त्यांचा गौरव व सन्मान करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेप्रमाणे सन २०१९-२०२० च्या वर्षाकरिता जिल्हा मुुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रशासनाअंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना बेस्ट उपजिल्हाधिकारी

सन२०१९-२०२०च्या  करिता प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.तसेच ॲडिशनल कलेक्टर विवेक गायकवाड यांना सुद्धा सन २०१९-२०२० च्याकरिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

 


यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी बोरीकर सर्व अधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget